रोमँटिक गाणं आणि इंटिमेट सीन | Song Out | Tarri | Lalit Prabhakar, Gauri Nalawade
2023-01-31 12 Dailymotion
ललित प्रभाकर आणि गौरी नलावडेचं टर्री सिनेमातील रोमँटिक गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. गाण्यातील त्यांचा लिपलॉक सीन सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झालाय.<br />